महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (अराजपत्रित)

परीक्षेचे एकूण गुण १००
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
हा अभ्यासक्रम सहायक मोटर निरीक्षक गट-क पदाकरिता लागू आहे
प्रश्नपत्रिकेची रचना
अनुक्रमांक विषय प्राशनसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य ज्ञान चाचणी १०० १०० पदवी मराठी / इंग्रजी १ तास वास्तुनिष्ट बहुपर्यायी
परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धती लागू
अभ्यासक्रम
अनुक्रमांक विषय विषयांतर्गत अभ्यासाचे मुद्दे
इतिहास आधुनिक भारताचा इतिहास विशेषता महाराष्ट्राचा इतिहास
भूगोल महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचा प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या आणि उद्योगधंदे
अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था-राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय, बेरोजगारी, मुद्रा, आणि राजकोषीय नीती शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, आणि लेख परीक्षण
चालू घडामोडी जागतिक, महाराष्ट्र, आणि भारतातील घटना
राज्यशास्त्र
६. सामान्य ज्ञान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणी शास्त्र, वनस्पति शास्त्र आणि आरोग्य शास्त्र
७. अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी
८. बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो ही पाहण्यासाठी चे प्रश्न